Take a fresh look at your lifestyle.

डेंटिस्ट या पदाबाबत शुद्धीपत्रक…

0

जाहीरात दि. १९/०४/२०२३ एनएचएम १/२०२३ जाहीरात नुसार डेन्टीस्ट या पदाचे मानधन तथा अनुभव बाबत खालीलप्रमाणे शुध्दीपत्रक देण्यात येत आहे. या पदाकरीता ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला असेल त्यांनी याची नोंद घ्यावी.

तसेच ज्या उमेदवारांनी याकरीता अर्ज केलेले आहे त्यांनी शुध्दीपत्रक नुसार लागणारे कागदपत्र दि. ०५/०५/२०२३ रोजी सायंकाळी पर्यंत ५.०० वाजेपर्यंत एनएचएम कार्यालय जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय जळगांव याठिकाणी जमा करावे. सदरील वाढीव मुदत ही फक्त अर्ज केलेल्या उमेदवारांकरीता त्यांचे अनुभव बाबत कागदपत्र जमा करण्याकरीता केलेली आहे तरी याची नोंद घ्यावी.