गोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती
पदाचे नाव- अतिरिक्त महाव्यवस्थापक (नौदल आर्किटेक्चर), अतिरिक्त महाव्यवस्थापक (एचआर), उपमहाव्यवस्थापक (वित्त), वरिष्ठ व्यवस्थापक (शिपलिफ्ट आणि जहाज चालक), वरिष्ठ व्यवस्थापक (प्रशासन), उपव्यवस्थापक (वित्त), वरिष्ठ व्यवस्थापक ( शस्त्रे आणि सेन्सर्स), वरिष्ठ व्यवस्थापक (प्रकल्प), व्यवस्थापक (रशियन इंटरप्रिटर), व्यवस्थापक (सिव्हिल), उप व्यवस्थापक (मेकॅनिकल), असिस्टंट मॅनेजर (मेकॅनिकल), असिस्टंट मॅनेजर (हिंदी), असिस्टंट मॅनेजर (मेकॅनिकल, मॅनेजर) (इलेक्ट्रिकल), असिस्टंट मॅनेजर (नव्हल आर्किटेक्चर), असिस्टंट मॅनेजर (फायनान्स), असिस्टंट मॅनेजर (कमर्शियल), असिस्टंट मॅनेजर (आयटी), असिस्टंट मॅनेजर (CSR) , असिस्टंट मॅनेजर (असिस्टंट मॅनेजर)

पदसंख्या- ३६ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- गोवा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 24 मे 2023
अधिकृत वेबसाईट- https://goashipyard.in/
