IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत मेगाभरती
पदाचे नाव- ग्राहक सेवा एजंट

पदसंख्या- 1086 पदे
शैक्षणिक पात्रता- एव्हिएशन/एअरलाइन प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा आवश्यक नाही. 12वीच्या निकालाची प्रतीक्षा असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 21 जून 2023
अधिकृत वेबसाईट- https://igiaviationdelhi.com
