Take a fresh look at your lifestyle.

इंद्रायणी सहकारी बँकेत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक

पदसंख्या- ७ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ईमेल)

अर्ज करण्याचा इमेल- hr@indrayanibank.com & agm@indrayanibank.com

अर्ज करण्याची मुदत- 7 मे 2023

अधिकृत वेबसाईट- https://indrayanibank.com/