Take a fresh look at your lifestyle.

नव तरुणासाठी सुवर्णसंधी! भारतीय सेनेत ‘ग्रुप C’ पदांची बंपर भरती

0

इंडियन मिलिटरी अकॅडमीत 188 जागांसाठी भरती

पदाचे नाव – कुक स्पेशल, कुक IT, MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी), बूट मेकर/रिपेयर, निम्न श्रेणी लिपिक (LDC), मसालची, वेटर, फातिगमन, मत्स (सफाईवाला) ग्राउंड्समन, GC ऑर्डली, MTS (चौकीदार), ग्रूम , बार्बर, इक्विपमेंट रिपेयर, सायकल रिपेयर, MTS मेसेंजर, लॅब अटेंडंट

शैक्षणिक पात्रता- 

– पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान

– पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान

– पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

– पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.

– पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

– पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मसालचीच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

– पद क्र.7: 10वी उत्तीर्ण

– पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) फातिगमनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

– पद क्र.9: 10वी उत्तीर्ण

– पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्राउंड्समनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

– पद क्र.11: 10वी उत्तीर्ण

– पद क्र.12: 10वी उत्तीर्ण

– पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रूमच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

– पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) बार्बर मध्ये प्रवीणता.

– पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.

– पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव

– पद क्र.17: 10वी उत्तीर्ण

– पद क्र.18: 10वी उत्तीर्ण

वयाची अट- याची अट: 03 जानेवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.3, 11 & 18: 18 ते 27 वर्षे

उर्वरित पदे: 18 ते 25 वर्षे

शुल्क- General: ₹ 50/- [SC/ST/OBC/PH/ExSM: फी नाही]

अर्ज कसा करावा- अर्ज नोंदणीकृत पोस्ट/स्पीड पोस्टद्वारे (केवळ भारतीय पोस्टल सेवेद्वारे) स्वीकारले जातील. दोन स्व-पत्त्याचे लिफाफे (आकार 9″X 4″) त्यावर 5 रुपये I- स्टॅम्प चिकटवा. कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे योग्यरित्या टॅग करणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- Comdt. Indian Military Academy, Dehradun, Uttarakhand 248007

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- 03 जानेवारी 2022  https://joinindianarmy.nic.in/