Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत मोठी भरती

0

पदाचे नाव- यंग फेलो

पदसंख्या- 141 जागा

शैक्षणिक पात्रता- (i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा. (ii) MS Office मधील प्राविण्य आणि क्षमतेसह सॉफ्ट स्किल्स ऑनलाइन प्रशिक्षण आणि अहवाल.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 8 मे 2023

अधिकृत वेबसाईट- http://www.nirdpr.org.in/