मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये व्यवस्थापक पदाची भरती
पदाचे नाव- व्यवस्थापक

पदसंख्या- 12 पदे
शैक्षणिक पात्रता- LLB / वकील म्हणून लॉ फर्म्समध्ये किंवा कोणत्याही PSU/सरकारी आणि व्यावसायिक संस्थेमध्ये कायदा अधिकारी/कार्यकारी म्हणून काम करण्याचा 3 वर्षांचा अनुभव.
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन/ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 26 मे 2023
अधिकृत वेबसाईट- https://mumbaiport.gov.in/
