आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर येथे विविध पदांची भरती
पदाचे नाव- विशेष शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), प्राथमिक शिक्षक (PRT), प्रशासकीय अधिकारी, लोअर डेस्क क्लर्क (LDC), डेटा एंट्री ऑपरेटर, सहाय्यक ग्रंथपाल, बायो लॅब अटेंडंट.

नोकरी ठिकाण- अहमदनगर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता- मुख्याध्यापक, आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर, सी / ओ एसी सेंटर आणि स्कूल, अहमदनगर – 424002
अर्ज करण्याची मुदत- 27 मे 2022
अधिकृत वेबसाईट- www.apsahmednagar.com
