Take a fresh look at your lifestyle.

भाभा अणु संशोधन केंद्रात 4374 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- टेक्निकल ऑफिसर/C , सायंटिफिक असिस्टंट/B, टेक्निशियन/B , स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी I), स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी II)

पदसंख्या- 4374 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 22 मे 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.barc.gov.in/