Take a fresh look at your lifestyle.

12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना BSF मध्ये काम करण्याची संधी

0

पदाचे नाव- हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर), हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक)

पदसंख्या- 247 जागा

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ &TV/इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/जनरल इलेक्ट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर)

पद क्र.2: 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ &TV/ जनरल इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रिशियन/ फिटर/ इन्फो टेक्नोलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स/ मेकॅट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर)

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 12 मे 2023

अधिकृत वेबसाईट- http://bsf.gov.in/