Take a fresh look at your lifestyle.

भारतीय नौदलात ऑफिसर पदाच्या 242 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC)

पदसंख्या- 242 जागा

शैक्षणिक पात्रता

एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)

एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (गणित/ऑपरेशनल रिसर्च/फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.

टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 14 मे 2023

अधिकृत वेबसाईट- www.indiannavy.nic.in