IIT मध्ये नॉन टिचिंग स्टाफच्या विविध पदांची मोठी भरती
पदाचे नाव- उपनिबंधक, अधीक्षक अभियंता, उप ग्रंथपाल, तांत्रिक अधिकारी/वैज्ञानिक अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सहायक निबंधक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ तांत्रिक अधीक्षक, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक, वरिष्ठ ग्रंथालय माहिती सहाय्यक, कनिष्ठ अधीक्षक, कनिष्ठ लेखापाल, कनिष्ठ मेकॅनिक /कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ परिचर (बहुकुशल), जनसंपर्क अधिकारी (करारावर)

पदसंख्या- 109 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- पाटणा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 15 मे 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.iitp.ac.in/
