Take a fresh look at your lifestyle.

अन्न व औषधं विभागात ‘अधिकारी’ पदाची भरती

0

पदाचे नाव- अन्न सुरक्षा अधिकारी

पदसंख्या- 189 जागा

शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठातून अन्न तंत्रज्ञान किंवा दुग्ध तंत्रज्ञान किंवा जैवतंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान किंवा कृषी विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान किंवा जैव-रसायनशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा औषध या विषयात बॅचलर किंवा मास्टर्स किंवा डॉक्टरेट पदवी

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- वैद्यकीय शिक्षण आणि औषधनिर्माण विभाग, 9वा मजला, नवीन मंत्रालय, G.t. हॉस्पिटल कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई-400002

अर्ज करण्याची मुदत- 12 मे 2023

अधिकृत वेबसाईट- fdamfg.maharashtra.gov.in