पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती
पिंपरी चिंचवड महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी पदाच्या 139 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 07 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावे.
रिक्त पदे- 139 पदे
01. वरिष्ठ निवासी -जागा 61
02. कनिष्ठ निवासी -जागा 63
03. वैद्यकीय अधिकारी -जागा15
शैक्षणिक पात्रता
01. वरिष्ठ निवासी – MBBS+ Diploma /MD/MS/DNB
02. कनिष्ठ निवासी – MBBS, MSC /BDS/MDS
03. वैद्यकीय अधिकारी – MBBS
नोकरीचे ठिकाण- पिंपरी चिंचवड, पुणे
अधिकृत वेबसाईट : www.pcmcindia.gov.in
अर्ज करण्याचा पत्ता -यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयमधील चाणक्य प्रशाकीय कार्यालय हॉल मध्ये
शेवटची तारीख -7th Dec 2021
https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php