भारतीय तटरक्षक दलात भरती
भारतीय तटरक्षक दलाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, “असिस्टंट कमांडंट” च्या 50 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2021 आहे.
पद संख्या- 50 जागा
असिस्टंट कमांडंट
शैक्षणिक पात्रता- बॅचलर पदवी/ अभियांत्रिकी पदवी
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट www.indiancoastguard.gov.in
शेवटची तारीख- १७ डिसेंबर २०२१