Take a fresh look at your lifestyle.

इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- स्टॉक ब्रोकिंग टर्मिनल्ससाठी डीलर

पदसंख्या- १२ जागा

शैक्षणिक पात्रता- NISM/NCFM सह पदवीधर, व्यवहाराचा किमान 1 वर्षाचा अनुभव

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन/ऑनलाइन

अर्ज करण्याचा इमेल recruitment@indbankonline.com

अर्ज करण्याची मुदत- 22 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.indbankonline.com