Take a fresh look at your lifestyle.

राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन भरती प्रकिया सुरु

0

पदाचे नाव- कायदेशीर सल्लागार आणि विधी कार्यालय

पदसंख्या- ३७ पदे

शैक्षणिक पात्रता- पदवीधर, कायदेशीर व्यवसायात किमान 7 वर्षांचा अनुभव

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, दुसरा मजला, जुने कस्टम हाउस, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-400001

अर्ज करण्याची मुदत- 27 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट https://stateexcise.maharashtra.gov.in