ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा येथे अप्रेंटीस पदाची भरती
पदाचे नाव- (अप्रेंटीस) पदवीधर शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही विषयात पदवीधर
पदसंख्या- ४० पदे
नोकरी ठिकाण- भंडारा
अर्ज करण्याचा पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- महाव्यवस्थापक; आयुध निर्माण भंडारा – ४४१९०६
अर्ज करण्याची मुदत- 17 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट- www.ofbindia.gov.in
