Take a fresh look at your lifestyle.

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 200 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव पुरुष/महिला पद संख्या

SSC ऑफिसर पुरुष 180

महिला 20

एकूण 200

शैक्षणिक पात्रता- MBBS (राज्य वैद्यकीय परिषदेने/MCI/NBE मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा धारक देखील अर्ज करू शकतात.)

वयाची अट- 31 डिसेंबर 2021 रोजी 30/35 वर्षांपर्यंत.

फी- 200/-  

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30 नोव्हेंबर 2021

मुलाखत- 14 डिसेंबर 2021 पासून

मुलाखतीचे ठिकाण- आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्ट.