Take a fresh look at your lifestyle.

EPFO मध्ये 2859 जागांसाठी मेगा भरती

0

पदाचे नाव व पद संख्या

1 सोशल सिक्योरिटी असिस्टंट (SSA) (ग्रुप C)- 2674

2 स्टेनोग्राफर (ग्रुप C)- 185

पदसंख्या- 2859 जागा

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 26 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.epfindia.gov.in