ग्रामीण पाणी पुरवठा विभागात अभियंता पदांची भरती
पदाचे नाव- शाखा अभियंता

पदसंख्या- ०५ पदे
नोकरी ठिकाण- परभणी
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- ग्रामीण पाणी पुरवठा विभाग , जिल्हा परिषद परभणी
अर्ज करण्याची मुदत- 10 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट- http://zpparbhani.gov.in/
