भारतीय कृषी विमा कंपनी भरती 2023
पदाचे नाव- मॅनेजमेंट ट्रेनी

शैक्षणिक पात्रता- कृषी विपणन / कृषी विपणन आणि सहकार्य / कृषी व्यवसाय व्यवस्थापन / ग्रामीण व्यवस्थापन मध्ये 60% गुणांसह पदवी [SC/ST: 55% गुण] किंवा 60% गुणांसह पदवी +MBA/PGDM- ABM किंवा 60% गुणांसह LLB [SC/ST: 55% गुण]
पदसंख्या- 40 जागा
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 06 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट- www.aicofindia.com
