Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव- इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड, सायंटिफिक असिस्टंट, इंजिनिअरिंग असिस्टंट, टेक्निशियन ग्रेड-I, असिस्टंट ग्रेड-II 18

पद संख्या- 99 जागा

शैक्षणिक पात्रता- इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन /मेकॅनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2021/2022/2023

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 14 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट- https://cpri.res.in/