Take a fresh look at your lifestyle.

वखार विकास आणि नियामक प्राधिकरणात विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- उपसंचालक, खाजगी सचिव, कर्मचारी क्षेत्र अधिकारी

पदसंख्या- ०५ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 23 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट- https://wdra.gov.in/