Take a fresh look at your lifestyle.

अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस पदांची जाणून घ्या शैक्षणिक पात्रता….

0

अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करणाऱ्याची शैक्षणिक पात्रता किमान 8 वी उत्तीर्ण असावे.

8 ते 12 वी उत्तीर्ण महिला देखील अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा -महाराष्ट्र अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या महिला, 18 वर्षे ते 40 वर्षे असावे

भरती फी – महाराष्ट्र अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करणार्‍या सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील महिलांचे शुल्क 300 रुपये आहे. अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये