REC लिमिटेड मध्ये 125 जागांसाठी भरती
पदाचे नाव- जनरल मॅनेजर, मॅनेजर , डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, ऑफिसर, असिस्टंट ऑफिसर, डेप्युटी जनरल मॅनेजर, चीफ मॅनेजर

पदसंख्या- 125 जागा
शैक्षणिक पात्रता- (i) CA/BE/B.Tech/M.Tech/MBA/LLB/LLM/MCA/पदवीधर (ii) अनुभव
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 15 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट- https://recindia.nic.in/
