Take a fresh look at your lifestyle.

सीमा सुरक्षा दलात(BSF) 1284 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- कॉन्स्टेबल(ट्रेडमन)

पदसंख्या- 1284 जागा

शैक्षणिक पात्रता- (i) 10वी उत्तीर्ण (ii) फूड प्रोडक्शन किंवा किचन राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF) स्तर-I कोर्स

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 27 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट- http://bsf.gov.in/