यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदाची मेगाभरती
पदाचे नाव- ट्रेड अप्रेंटिस

पदसंख्या- ५३९५ पदे
शैक्षणिक पात्रता- 10th Pass or Equivalent (Pass Relevant Trade NCVT or SCVT)
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 28 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट- www.yantraindia.co.in
