Take a fresh look at your lifestyle.

बँक ऑफ इंडिया मध्ये अधिकारी पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- क्रेडिट ऑफिसर, आयटी ऑफिसर”

पदसंख्या- ५०० पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 25 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट- www.bankofindia.co.in