Take a fresh look at your lifestyle.

भारतीय सैन्य भरती मेळावा (सोल्जर टेक्निकल) 2023

0

सहभागी राज्य- महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमण, दीव, दादरा & नगर हवेली

पदाचे नाव

1 सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)

2 सिपॉय फार्मा

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी)

पद क्र.2: (i)12वी उत्तीर्ण (ii) 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 15 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट- https://indianarmy.nic.in/