राष्ट्रपती भवनातल ‘हे’ ऐतिहासिक गार्डन सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले राहणार
राष्ट्रपती भवनातील प्रसिद्ध मुघल उद्यानाचे नामकरण आता केंद्र सरकारने अमृत उद्यान, असे केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या अमृत उद्यानाचे उद्घाटन 29 जानेवारीला झाले.

31 जानेवारी ते 26 मार्च या कालावधीत अमृत उद्यान 12 ते रात्री 9 या वेळेत सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले राहणार आहे.