Take a fresh look at your lifestyle.

भारतीय लष्कर मुख्यालयात MTS पदांची भरती

0

पदाचे नाव- ग्रुप सी (एमटीएस (सफाईवाला), मेस वेटर, बार्बर, वॉशरमन, मसालची आणि स्वयंपाकी

पदाचे नाव- 93 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- HQ 21 Movement Control Group, PIN-900106, c/o 56 APO

अधिकृत वेबसाईट- https://indianarmy.nic.in