Take a fresh look at your lifestyle.

व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) अंतर्गत विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव- संचालक, कनिष्ठ पर्यवेक्षक आणि कनिष्ठ प्रशिक्षण सल्लागार, अधीक्षक, मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक, वसतिगृह अधीक्षक, स्टोअरकीपर, सहाय्यक स्टोअरकीपर, वरिष्ठ लिपिक

पदसंख्या- 772 पदे

शैक्षणिक पात्रता- 12 वी ते पदवीधर

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 09 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.dvet.gov.in/