राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ अंतर्गत भरती
पदाचे नाव- सहाय्यक निबंधक, फोरमॅन, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पदसंख्या- 08 पदे
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस स्क्वेअर ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर-440 033
अर्ज करण्याची मुदत- 6 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट- nagpuruniversity.ac.in