महाराष्ट्र वन विभागाचा नवीन GR जाहिर….
एकूण पदसंख्या- ९,६४०

रिक्त पदाचं नाव– वनरक्षक
शैक्षणिक पात्रता- उमेदवाराने संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे.
अधिकृत वेबसाईट- https://mahaforest.gov.in/
