Take a fresh look at your lifestyle.

भारतीय सैन्य JAG एंट्री स्कीम कोर्स ऑक्टोबर 2023

0

कोर्सचे नाव- विधी पदवीधरांसाठी JAG एंट्री स्कीम 31st कोर्स (ऑक्टोबर 2023)

पदाचे नाव- JAG एंट्री स्कीम

पदसंख्या- 09 जागा

शैक्षणिक पात्रता- 55% गुणांसह विधी पदवी (LLB).

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 16 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट- www.indianarmy.nic.in