…’या’ जिल्ह्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन
रोजगार मेळाव्याचे नाव- पंडी दिनदयाल उपाध्याय जॉब फेअर
पदांचे नाव- विविध पदे
पदसंख्या- 20++ जागा
शैक्षणिक पात्रता- SSC/HSC/पदवीधर/
निवड प्रक्रिया- थेट मुलाखत
नोकरी ठिकाण- अहमदनगर
रोजगार मेळावा दिनांक- 13 ते 17 जानेवारी 2023