इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात भरती
पदाचे नाव- IT एक्झिक्युटिव्ह

पदसंख्या- 106 पदे
शैक्षणिक पात्रता- बी.एस्सी. संगणक विज्ञान/B.Sc. माहिती तंत्रज्ञान/ बॅचलर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (B.C.A)
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 23 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.meity.gov.in/