तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती
पदाचे नाव- विधी अधिकारी

पदसंख्या- 05 पदे
शैक्षणिक पात्रता- कायद्याची पदवी, विधी सल्लागार म्हणून 20 वर्षांचा अनुभव
नोकरी ठिकाण- मुंबई, महाराष्ट्र
अर्ज करण्याची मुदत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य , ०३ महापालिका मार्ग , मुंबई- 400 001
अर्ज करण्याची मुदत- 25 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- www.dtemaharashtra.gov.in