इंण्डेन गॅस या कंपनीत विविध पदांची थेट भरती
मंगळवेढा शहरातील बोराळे वेस येथे असणाऱ्या शांतीसागर इंण्डेन गॅस या कंपनीत चालक (ड्रायव्हर) पदासाठी मोठी भरती केली जाणार आहे. कोणत्याही गाडीवर, वाहनांवर काम केलेला अनुभव असलेल्या चालकांसाठी शांतीसागर इंण्डेन गॅस यांनी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे.
बायोडाटा व्हाट्सअप करावे.

वरील पदांसाठी लवकरात लवकर जागा भरण्यात येणार असून इच्छुकांनी त्वरीत आपले अर्ज / RESUME – 9028364366 या नंबरवर व्हाट्सअप करावे अथवा शांतीसागर इंण्डेन गॅस मंगळवेढा बोराळे वेस येथे समक्ष येऊन भेटावे.