तलाठी भरती- 2023 चा ऑनलाईन फॉर्म भरताना लागणारं ‘ही’ कागदपत्रे….
आधार कार्ड
10 वी मार्कशीट
12 वी मार्कशीट
पदवीधर असल्याचे मार्कशीट (पदवी कोणत्याही शाखेतील असो)

अधिवास प्रमाणपत्र
नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट
जातीचा दाखला
पासपोर्ट साईज फोटो
सही
ईमेल आयडी
मोबाईल नंबर