महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात भरती
पदाचे नाव- लेखा सहाय्यक, कनिष्ठ प्रकल्प अधिकारी, सहाय्यक, सहाय्यक प्रकल्प अधिकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पदसंख्या- 09 पदे
नोकरी ठिकाण- औरंगाबाद, पुणे, नाशिक
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ईमेल)
इमेल- recruitmentmced@gmail.com
अर्ज करण्याची मुदत- 18 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- https://mced.co.in/