पुणे महानगरपालिकेत रिक्त जागांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती
पद क्र. पदाचे नाव व पद संख्या
1 प्राध्यापक- 05
2 सहयोगी प्राध्यापक- 09
3 सहाय्यक प्राध्यापक- 18
4 ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर/सिनियर रेसिडेंट- 13

शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) MD/MS/DNB (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) MD/MS/DNB (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) MD/MS/DNB (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.4: MBBS
नोकरी ठिकाण- पुणे
थेट मुलाखत- 02 जानेवारी 2023 पासून पदे भरली जाईपर्यंत
मुलाखतीचे ठिकाण- भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे
अधिकृत वेबसाईट- https://www.pmc.gov.in/mr