ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे भरती
पदाचे नाव- पदवीधर/ तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार

पदसंख्या- 06 पदे
नोकरी ठिकाण- जळगाव
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन/नोंदणी
अर्ज करण्याचा पत्ता- महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ, यंत्र इंडिया लि.चे एक युनिट. भुसावळ, पिन-४२५ २०३, महाराष्ट्र
अर्ज करण्याची मुदत- 4 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.ofbindia.gov.in/