ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी; सेंट्रल रेल्वे मध्ये ‘अप्रेंटीस’ पदाची भरती
पदाचे नाव- अप्रेंटीस
पदसंख्या- 2422
शैक्षणिक पात्रता- (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT (फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल & डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स)
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 15 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.rrccr.com/