इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत बंपर भरती
पदाचे नाव- तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रेड अप्रेंटिस
पदसंख्या- 1760 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 3 जानेवारी 2023