Take a fresh look at your lifestyle.

BSF मध्ये भरती

0

पदाचे नाव- पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जन

पदसंख्या- 20 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- भारतभर

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 9 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट- https://bsf.gov.in/