Take a fresh look at your lifestyle.

12 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी; SSC अंतर्गत 4500 जागांसाठी अर्ज सुरु

0

पदाचे नाव- कनिष्ठ विभाग लिपिक (LDC), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’

परीक्षेचे नाव- संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2022

पदसंख्या- 4500 जागा

शैक्षणिक पात्रता- 12वी उत्तीर्ण.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 04 जानेवारी 2023

परीक्षा(CBT)

Tier-l: फेब्रुवारी/मार्च 2023

Tier-II: नंतर सूचित केले जाईल

अधिकृत वेबसाईट- https://ssc.nic.in/