राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(NHAI) अंतर्गत भरती
पदाचे नाव- व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक

पद संख्या- 18 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
नोकरी ठिकाण- दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 19 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- https://nhai.gov.in