अप्रेन्टिसशिप प्रशिक्षण मंडळात (BOAT) मध्ये भरती
पदाचे नाव- वरिष्ठ लघुलेखक सह वैयक्तिक सहाय्यक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पदसंख्या- 01 जागा
निवड प्रक्रिया- मुलाखत
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता- संचालक, बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (पश्चिम रेल्वे), दुसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत एनएसटीआय कॅम्पस, व्ही एन पुरव मार्ग, सायन (ई), मुंबई – 400022
अर्ज करण्याची मुदत- 09/12/2022
अधिकृत वेबसाईट- http://www.apprentice-engineer.com/